अभिनेत्री शिल्पा शिंदे मराठी सिनेमात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. अबलख ह्या आगामी चित्रपटातून ती मराठी सिनेमात पदार्पण करणार आहे.